शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षी तुम्ही रिटर्न्स (आयकर परतावा) भरले नव्हते का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 12:30 IST

काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे. त्यांनी काय करावे?

मुंबई- 31 जुलै  तारिख जवळ येते तशी आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न्स) भरण्यासाठी सर्वांची लगबग सुरु होते. आयकर परतावा भरण्यासाठी संबंधित आर्थिक वर्षाची साधारणपणे 31 जुलै ही शेवटची तारिख असते. अर्थाच 2017-18 या आर्थिक वर्षाचा परतावा भरण्यासाठी ही मुदत 31 ऑगस्ट 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु तरिही काही लोकांना आयकर परतावा भरता आला नाही तर काय करायचे हा प्रश्न उरतोच. तसेच गेल्या वर्षीही काही लोकांना परतावा भरणे अनेक कारणांमुळे शक्य झाले नसावे.

वेळेत आयकर परतावा न भरण्याचे अनेक तोटे आहेत त्यामुळे आयकर परतावा वेळेत भरावा असेच आवाहन सर्वांना केले जाते. आयकर परतावा वेळेत न भरल्यास तुमच्यावर व्याजही देण्याची वेळ येऊ शकते, तुम्हाला दंड होऊ शकतो.

सरकारने जाहीर केलेल्या विहित वेळेत जर आयकर परतावा भरता आला नाही तर त्या आर्थिक वर्षाचा शेवट होण्याआधी आपल्याला परतावा भरता येतो. याचाच अर्थ 31 मार्च पर्यंत आयकर परतावा भरता येतो. 2016-17 या आर्थिक वर्षासाठीच्या परताव्यासाठी मात्र त्यासाठी 5000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.2017-18 या आर्थिक वर्षाच्या परताव्यास उशिर झाल्यास5 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना 1000 रुपयांचा दंड होईल.5 लाखांहून अधिकचे करयोग्य उत्पन्न असणाऱ्यांना या आर्थिक वर्षात 31 डिसेंबरपर्यंत परतावा भरल्यास 5000 रुपये दंड होईल आणि त्यानंतर भरल्यास 10, 000 रुपये दंडापोटी द्यावे लागतील.

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIndiaभारत