शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

परदेशातील काळा पैसा रडारवर; आयकर विभागाकडून अनेकांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 09:10 IST

दोषी आढळल्यास 10 वर्षे तुरुंगवास घडणार

नवी दिल्ली: परदेशातील काळ्या पैशांविरोधात आयकर विभागानं कारवाई सुरू केली आहे. भारतीयांच्या परदेशातील मालमत्ता आणि संपत्तीची माहिती गोळा करण्यासाठी विभागानं अनेकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणांमध्ये काही काळंबेरं आढळल्यास काळ्या पैशाविरोधात तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. परदेशात मालमत्ता खरेदी केलेल्या, मात्र त्यांची माहिती सरकारला न देणाऱ्यांची यादी आयकर विभागाकडून तयार करण्यात येत आहे. यातील काहींची ओळख पटली असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. मोदी सरकारनं 2015 मध्ये काळ्या पैशाविरोधातील एका नव्या कायद्याला मंजुरी दिली होती. या कायद्याच्या अंतर्गत परदेशातील अवैध संपत्ती, पैसा आणि मालमत्तेविरोधात कारवाई केली जाऊ शकते. या कायद्याच्या अंतर्गत दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास घडू शकतो. काळ्या पैशाचा मुद्दा निवडणुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या झंझावाती प्रचारात अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला होता. परदेशातील काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन मोदींनी सव्वासो करोड देशवासीयांना दिलं होतं. मात्र अद्याप तरी हे आश्वासन पूर्णत्वास गेलेलं नाही. त्यामुळे विरोधकांनी वारंवार या मुद्यावरुन सरकारवर टीका केली. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा सरकारसाठी अडचणीचा ठरु शकतो. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं परदेशातील काळ्या पैशाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :black moneyब्लॅक मनीNarendra Modiनरेंद्र मोदीIncome Taxइन्कम टॅक्स