वड्रा यांच्या कंपनीला आयकर िवभागाची नोटीस

By Admin | Updated: January 2, 2015 00:20 IST2015-01-02T00:20:52+5:302015-01-02T00:20:52+5:30

वड्रा यांच्या कंपनीला आयकर िवभागाची नोटीस

Income Tax Department Notice to Vadra's Company | वड्रा यांच्या कंपनीला आयकर िवभागाची नोटीस

वड्रा यांच्या कंपनीला आयकर िवभागाची नोटीस

्रा यांच्या कंपनीला आयकर िवभागाची नोटीस
आिथर्क व्यवहारांचा तपशील मािगतला

नवी िदल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोिनया गांधी यांचे जावई रॉबटर् वड्रा यांच्याशी संबंिधत असलेल्या स्कायलाईट हॉिस्पटॅिलटी या कंपनीला आयकर िवभागाने नोटीस जारी केली. आयकर िवभागाने या नोिटशीत २२ प्रश्नांना संच पाठवून कंपनीला ितच्या आिथर्क आिण जिमनीबाबतच्या व्यवहारांचा तपशील मािगतला आहे.
ही सामान्य प्रशासकीय प्रिक्रया असल्याचे भाजपाने म्हटले आहे तर यामागे राजकीय सूडभावना असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सवर् आिथर्क आिण जमीन सौद्यांची िवस्तृत मािहती मागिवणारी ही नोटीस एक आठवड्यापूवीर् बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांिगतले. डीएलएफ कंपनीसोबत जिमनीचा सौदा केल्यावरून स्कायलाईट हॉिस्पटॅिलटी वादाच्या भोवर्‍यात सापडली होती. या नोिटशीला उत्तर देण्यासाठी आयकर िवभागाने कंपनीला दोन आठवड्यांची मुदत िदली आहे.
ही एक सामान्य प्रशासकीय प्रिक्रया आहे. संशयास्पद व्यवहारांची मािहती मागिवणे ही आयकर िवभागाची जबाबदारी आहे. वड्रा यांनी असे अनेक संशयास्पद व्यवहार केलेले आहेत आिण आता त्याबाबत स्पष्टीकरण देण्याची त्यांना संधी आहे, असे भाजपाचे प्रवक्ते जीव्हीएल नरिसंह राव म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Income Tax Department Notice to Vadra's Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.