गादेगाव येथे बस पेटली गॅस कीट जळाल्याने घडली घटना : कोणतीही दुर्घटना नाही

By Admin | Updated: September 4, 2015 22:46 IST2015-09-04T22:46:00+5:302015-09-04T22:46:00+5:30

उपरी : गॅस कीट जळाल्याने बस वळवित असताना अचानकपणे पंढरपूर - गादेगाव या बसने पेट घेतला. ही घटना गादेगाव (ता. पंढरपूर) येथे शुक्र वारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

Incidents of burning of petrol gas pest in Gadegaon: No accident | गादेगाव येथे बस पेटली गॅस कीट जळाल्याने घडली घटना : कोणतीही दुर्घटना नाही

गादेगाव येथे बस पेटली गॅस कीट जळाल्याने घडली घटना : कोणतीही दुर्घटना नाही

री : गॅस कीट जळाल्याने बस वळवित असताना अचानकपणे पंढरपूर - गादेगाव या बसने पेट घेतला. ही घटना गादेगाव (ता. पंढरपूर) येथे शुक्र वारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
पंढरपूर आगाराची पंढरपूर - गादेगाव बस (6287) ही नादुरुस्त झाल्याने वळवित असताना गाडीने अचानकपणे पेट घेतला. मात्र ड्रायव्हरच्या सावधगिरीमुळे व ग्रामस्थांच्या मदतीने ही बस तत्काळ विझवण्यात आली. यानंतर आगार प्रमुखांसह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पंढरपूर बस आगार व तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: Incidents of burning of petrol gas pest in Gadegaon: No accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.