कार्यशाळेचे उद्घाटन
By Admin | Updated: June 17, 2015 01:33 IST2015-06-17T01:33:08+5:302015-06-17T01:33:08+5:30
औरंगाबाद : पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन संस्थेमार्फत अनुदानित कार्यशाळेचे १५ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बीसीयूडी डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर होते. विशेष अतिथी म्हणून प्रा. डॉ. एस.एस. ओहोळ, प्रा. एच.एन. वर्हाटकर यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे संयोजक प्रा. रमेश पुंगळे, डीन अकॅडमिक्स प्रा. विवेक थेटे, विभाग प्रमुख प्रा. एम.एम. धोबे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. प्रशांत पंडित, प्रा. अंकिता नागापूरकर यांनी केले.

कार्यशाळेचे उद्घाटन
औ ंगाबाद : पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय येथे रोबोटिक्स ॲण्ड ऑटोमेशन या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन संस्थेमार्फत अनुदानित कार्यशाळेचे १५ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बीसीयूडी डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर होते. विशेष अतिथी म्हणून प्रा. डॉ. एस.एस. ओहोळ, प्रा. एच.एन. वर्हाटकर यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे संयोजक प्रा. रमेश पुंगळे, डीन अकॅडमिक्स प्रा. विवेक थेटे, विभाग प्रमुख प्रा. एम.एम. धोबे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. प्रशांत पंडित, प्रा. अंकिता नागापूरकर यांनी केले.