शहरं
Join us  
Trending Stories
1
"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
2
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
3
हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशला महागात पडणार! IPL 2026 पाठोपाठ आता 'या' खेळातही NO ENTRY?
4
एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
5
एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४० दिवस चार्जरकडं बघायचं नाही? Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च!
6
व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या रडारवर कोण? ट्रम्प यांनी ‘या’ देशाचं नाव घेत दिले स्पष्ट संकेत
7
भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
8
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
9
काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक
10
राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी
11
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
12
५ लाख थकवले, पैसे मागितले की रडतो...; 'मन हे बावरे'च्या निर्मात्यावर शशांकचे आरोप, मंदार देवस्थळींविरोधात कायदेशीर कारवाई करणार
13
वैभव सूर्यवंशीची कॅप्टन्सीत पहिली फिफ्टी! १० उत्तुंग षटकारांसह २८३ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा
14
भाजप निवडणूक आयोगाला खिशात घेऊन फिरतंय का? बिनविरोध निवडीवरून नाना पटोलेंचा घणाघात!
15
BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या...
16
आंध्र प्रदेशात ONGC पाइपलाइनमधून गॅसगळतीनंतर भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
17
मीरा भाईंदरमध्ये आठवडा होत आला तरीही उमेदवारांची शपथपत्रेच 'अपलोड' केलेली नाहीत
18
‘५ लाख द्या, नाहीतर अश्लील व्हिडीओ व्हायरल करेन’, ड्रायव्हरची मालकिणीला धमकी, त्यानंतर...  
19
नवनीत राणांनी अजित पवारांना दिलेल्या 'त्या' सल्ल्यावर खोडके बरसले; म्हणाले 'औकातीत राहून बोलायला शिका'
20
व्हेनेझुएलावर अचानक हल्ला करून अमेरिकेचा चीन-रशियाला मोठा इशारा; भारतावर काय होणार परिणाम?
Daily Top 2Weekly Top 5

केवडियासाठी आठ नव्या रेल्वेगाड्यांचे उद्घाटन, पंतप्रधानांनी दाखविला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 03:08 IST

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या नव्या ८ गाड्यांमुळे केवडिया परिसरातील आदिवासींच्या विकासालाही चालना मिळेल. पर्यटकांची संख्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे एक लाखांनी वाढेल.

अहमदाबाद : देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने ओळखला जाणारा जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरातमधील केवडिया येथे आहे. तेथून देशातील विविध भागांमध्ये जाणाऱ्या आठ नव्या रेल्वेगाड्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रविवारी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या नव्या ८ गाड्यांमुळे केवडिया परिसरातील आदिवासींच्या विकासालाही चालना मिळेल. पर्यटकांची संख्या नव्या रेल्वेगाड्यांमुळे एक लाखांनी वाढेल.

ही ठिकाणे जोडणारअहमदाबाद-केवडिया मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोन टुरिस्ट कोच लावलेले आहेत. या डब्यात छताला तसेच सर्व आसनांच्या बाजूने काचा लावण्यात आल्या आहेत. गुजरातमधील केवडियाहून अहमदाबाद, मुंबईतील दादर, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानक, उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्य प्रदेशातील रेवा, चेन्नई, वडोदरा येथील प्रतापनगर, तमिळनाडूतील एम. जी. रामचंद्रन रेल्वेस्थानक या ठिकाणी आठ नव्या रेल्वेगाड्या जातील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातrailwayरेल्वे