शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 08:43 IST

रात्री चालकाला हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला हाेता. पुलाचा एक भाग २०२२मध्येच पुरात वाहून गेला हाेता.

बरेली : प्रवास करताना आजकाल अनेक जण गुगल मॅपची मदत घेतात. आपल्याला जिथे जायचे आहे, तिथे पाेहाेचण्यासाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरते. मात्र, काही वेळा लाेक यामुळे अडचणीत आले. उत्तर प्रदेशात बरेली जिल्ह्यात अशीच घटना घडली. टॅक्सीने जाणाऱ्या तीन प्रवाशांना चुकीचा रस्ता दिसला आणि त्यांचा मृत्यू झाला.

मैनपुरी येथील रहिवासी काैशलकुमार, फर्रुखाबादचे विवेक कुमार आणि अमित कुमार हे एका विवाह समारंभातून रात्री परतत हाेते. बरेलीमार्गे त्यांना गाझियाबाद येथे जायचे हाेते. मॅपवर त्यांना दाखविलेल्या रस्त्यावर एका पुलाचे बांधकाम अर्धवट हाेते. रात्री चालकाला हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला हाेता. पुलाचा एक भाग २०२२मध्येच पुरात वाहून गेला हाेता. घटना घडल्या नंतर बऱ्याच वेळापर्यंत मदतकार्य सुरु झाले नव्हते.

अर्धवट पुलावर माहिती फलकच नव्हता 

त्याला गाडी थांबविता आली नाही आणि ते गाडीसह रामगंगा नदीत थेट २५ फूट उंचीवरून काेसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी काही लाेकांच्या लक्षात आला. या पुलावर काेणत्याही प्रकारचा फलक लावलेला नव्हता, ज्यामुळे पुलाचे काम अर्धवट आहे, हे लक्षात येईल.

टॅग्स :Accidentअपघात