शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या नादात लष्करातील मेजरने पाक एजंटला दिली गोपनीय माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 06:45 IST

लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या तपासात आले समोर

नवी दिल्ली : पाकिस्तानी एजंटशी सतत संपर्क साधून त्याला महत्त्वाची गुप्तचर माहिती देणाऱ्या लष्करातील मेजरने फेसबुकच्या माध्यमातून आरुषी आकाश या महिलेशी वारंवार संपर्क साधला होता, अशी माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या तपासात समोर आली आहे.

मेजरवर संशय बळावल्याने त्याची चौकशी केली असता, या प्रकरणातील संपूर्ण गूढ उघड झाले. हा मेजर स्ट्रॅटेजिक फोर्सेस युनिटमध्ये तैनात होता आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

तपासात नेमके काय आढळले?तपासानुसार, याच काळात मेजर मार्च २०२२ मध्ये पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी आरुषी आकाशच्या संपर्कात आला होता. दोघांमध्ये फेसबुकवरच संपर्क होता. मेजरच्या हेरगिरीचा पर्दाफाश झाला तेव्हा त्याच्याकडून मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. एक हार्ड ड्राइव्हही जप्त करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींची फॉरेन्सिक तपासणी केली असता, त्यात अनेक महत्त्वाची माहिती असून ती त्याने पाकिस्तानच्या एजंटला पाठवल्याचे आढळून आले.

अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये तैनात...आता या माजी लष्करी अधिकाऱ्याने सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या खंडपीठात अपील दाखल केले आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्याला आता हवी आहे. आरोपी ११ वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये तैनात होता. तो आर्टिलरी रेजिमेंटमध्येही तैनात होता. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्याची नियुक्ती करण्यात आली होती. 

टॅग्स :IndiaभारतIndian Armyभारतीय जवान