शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मणिपुरात पाेलिसांचा शस्त्रसाठा लुटला; शस्त्रागार फोडले; एके रायफल, १९ हजार काडतुसे पळविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 07:00 IST

दुसऱ्या इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) मुख्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे. 

इम्फाळ : मणिपूरमधील विष्णूपूर जिल्ह्यातील नारनसैना येथे असलेले पोलिसांचे शस्त्रागार जमावाने लुटल्याची घटना शुक्रवारी घडली. शस्त्रागारातील एके तसेच घातक या प्रकारातील रायफली, १९ हजार काडतुसे जमावाने लुटून नेली. दुसऱ्या इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) मुख्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे. कुकी-झोमी जमातीच्या लोकांचा सामुदायिक दफनविधी होणार असलेल्या जागेच्या दिशेने मोर्चा निघाला होता. या जमावाने पोलिसांच्या शस्त्रागारावर हल्ला चढविला. त्यात एके सिरिजच्या रायफल, घातक प्रकारातील तीन रायफल, एमपी-५ प्रकारातील पाच बंदुका, ९एमएम पद्धतीची १६ पिस्तुले, १९५ सेल्फ लोडिंग रायफल, २५ बुलेटप्रूफ जॅकेट, २१ कार्बाईन्स, १२४ हँडग्रेनेड  असा मोठा शस्त्रसाठा जमावाने लुटला आहे.कुकी-झोमी जमातीच्या लोकांच्या सामुदायिक दफनविधीला मैतेई जमातीने विरोध केला होता. त्यावेळी लष्कर, आरएएफच्या सैनिकांशी मणिपूरमधील निदर्शकांची चकमक झाली होती. इम्फाळमधील आणखी दोन शस्त्रागारे लुटण्याचा प्रयत्न  हाणून पाडला आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारPoliceपोलिस