शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

निष्काळजीपणा नडला! १२ वर्षांची मुलगी गाडीत असताना कार कालव्यात कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:19 IST

मध्य प्रदेशातील इंदूर इथे निष्काळजीपणामुळे कार तलावात पडून मोठी दुर्घटना घडली.

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर इथे निष्काळजीपणामुळे कार तलावात पडून मोठी दुर्घटना घडली. एका पर्यटकाची कार कालव्यात पडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सिमरोल घाट सेक्शनपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या लुधिया कुंड येथील ही घटना असल्याचे कळते. हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये १२ वर्षांची मुलगी बसली होती. कार कालव्यात पडत असल्याचे समजताच मुलीच्या वडिलांनी तिच्या बचावासाठी तात्काळ तलावात उडी मारली.

दरम्यान, कार कालव्यात कोसळल्यावर अन्य काही लोकांनी देखील खाली उडी मारली. सुदैवाने मुलीला कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, तिला आणि तिच्या वडिलांनी किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही घटना रविवारी सायंकाळी झाली असल्याचे सांगितले जात आहे. एक कपल आपल्या १२ वर्षाच्या मुलीसह फिरायला गेले होते. तिथे मुलीच्या वडिलांनी हँडब्रेक न लावता गाडी तलावाच्या काठी उभी केली होती. मुलगी गाडीत असतानाच अचानक गाडी खाली कालव्यात कोसळली. 

बाप-लेकीवर उपचार सुरूकार खाली कोसळताच आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी कालव्यात उडी मारली. तेव्हा तिथे अन्य काही लोक देखील उपस्थित होते. त्यातील काही जणांनीही मुलीला आणि तिच्या वडिलांना वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. त्यांनी दोघांनाही बाहेर काढून जवळच्या इस्पितळात दाखल केले. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcarकारAccidentअपघातhospitalहॉस्पिटल