शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एक तरूण दोन मुलींसोबत 'नको त्या अवस्थेत' रंगेहात सापडला; तिघांनाही झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 18:37 IST

दोन मुलींना आपल्या घरी घेऊन आला म्हणून पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

नवी दिल्ली : दोन मुलींना आपल्या घरी घेऊन आला म्हणून पोलिसांनीअटकेची कारवाई केली आहे. छत्तीसगडमधील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जांजगीर-चंपा जिल्ह्यातील शिवरीनारायण पोलीस स्टेशन हद्दीतील घरात एक मुलगा दोन मुलींसह नको त्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली. 

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या घरात धाव घेतली. घराची झडती घेतली असता तिथे दोन मुली सापडल्या. या दोघींसोबत एक तरुण देखील होता. हे घर या तरुणाचे असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांनाही अटक करून अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे याबाबत सतत तक्रारी येत होत्या. त्यानंतर शिवनारायण पोलिसांनी एक टीम तयार केली आणि घरावर छापा टाकून दोन मुली आणि एका तरुणाला रंगेहात पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लव कुमार भट्ट नावाचा तरुण बाहेरील मुलींना आपल्या घरात आणायचा आणि त्यांच्यासोबत चुकीचे काम करायचा. 

तिघांनाही अटक शिवरीनारायण पोलिसांनी एक टीम बनवून घरावर छापा टाकला तेव्हा लवकुमार भट्ट हा दोन मुलींसह नको त्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केले आहे. पकडलेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी कोरबा जिल्ह्यातील तर दुसरी मुलगी मुंगेली जिल्ह्यातील लोर्मी येथील आहे. शिवरीनारायण पोलिसांनी लवकुमार भट्ट आणि दोन्ही मुलींना अटक केली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येत आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक