शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Love Affair: प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर; नको त्या अवस्थेत गावकऱ्यांनी पाहिलं अन् तिथेच लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 15:57 IST

बिहारच्या नालंदा येथे प्रेमप्रकरणातून गावकऱ्यांनीच लग्न लावल्याची घटना समोर आली आहे.

नालंदा : बिहारच्या नालंदा येथे प्रेमप्रकरणातून गावकऱ्यांनीच लग्न लावल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील नालंदा येथील कल्याण विघा गावातील एक तरुण व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. जिथे गावकऱ्यांनी संबंधित प्रियकराला पकडून त्यांचे लग्न लावून दिले. पाटणा जिल्ह्यातील सैदपूर गावातून तो आपल्या प्रेयसीच्या गावी गेला होता. प्रियकर तरुणाचे नातेवाईकही याच गावात राहतात. कल्याण विघा गावातील रहिवासी अर्जुन राम यांच्या मुलीसोबत मागील अनेक दिवसांपासून त्याचे प्रेमसंबंध सुरू होते. हा तरुण त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेला होता. तिथे प्रेयसीने प्रियकराला भेटायला बोलावले असता गावातील लोकांनी त्यांना नको त्या अवस्थेत पाहिले.

गावकऱ्यांनी या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली. प्रेयसीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी पोहचून तरूणाला ताब्यात घेतले. यानंतर प्रियकराच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले. दोन्ही कुटुंबातील लोकांसमोर गावकऱ्यांनीच प्रेमी युगुलाच्या संमतीने त्यांचे लग्न लावून दिले. या विवाहाची आता सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. तसेच या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. दोघांच्या कुटुंबीयांनी प्रेमी युगुलाच्या संमतीने लग्न केले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. 

विद्यार्थी आणि शिक्षकाच्या प्रेमप्रकरणामुळे नालंदा चर्चेत खरं तर याआधी नालंदा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन परिसरात प्रेमप्रकरणाची अशीच एक घटना समोर आली होती. जिथे शाळेत शिक्षक आणि विद्यार्थिनीचे सूत जुळले आणि दोघेही प्रेमात पडले. शिक्षक आणि विद्यार्थिनी यांच्यात संवाद सुरू होता. अशातच मागील रविवारी मुलीचे कुटुंबीय वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. विद्यार्थिनी घरी एकटीच होती, यादरम्यान तिने शिक्षकाला भेटण्यासाठी घरी बोलावले. विद्यार्थिनीला भेटायला आलेल्या शिक्षकाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले आणि तिथेच बेदम मारहाण केली. संबंधित मुलीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षकाला मारहाण केली. मात्र, नंतर दोघांच्याही संमतीने लग्न लावून दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेmarriageलग्न