शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

2024 मध्ये भाजपनं 5 राज्ये पादाक्रांत केली, केंद्रात सत्ता मिळवली; पण आता 2025...? 'या' 2 राज्यांत मार्ग सोपा नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 21:28 IST

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीशिवाय एकूण 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यांपैकी 5 राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले. मात्र आता 2025 हे वर्ष बाजपला आव्हानात्मक जाऊ शकते...

भारतीय जनात पक्षासाठी अर्थात भाजपसाठी वर्ष 2024 अत्यंत फलदायी ठरले. भाजपने याच वर्षात केंद्रामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. यावेळी त्यांना स्वबळावर बहूमताचा आकडा गाठता आला नसला तरी, एनडीएतील मित्रपक्षांच्या सहकार्याने त्यांनी बहुमत मिळाले. याशिवाय ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवले. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीशिवाय एकूण 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यांपैकी 5 राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले आहे. मात्र आता 2025 हे वर्ष भाजपला आव्हानात्मक जाऊ शकते. 

वर्ष 2024 मध्ये या 5 राज्यांत भाजपचा डंका -या वर्षात भाजपच्या नेतृत्वाखाली NDA ने केंद्रास सरकार स्थापन केले. याच वर्षात, अरुणाचल प्रदेशात सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले. आंध्र प्रदेशातही एनडीएचे सरकार आले. ओडिशा आणि हिरियाणामध्ये भाजपला मोठा विजय मिळाला. तर, महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. येथेही देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने भाजपचा मुख्यमंत्री झाला. याशिवाय सिक्किममध्ये एसकेएम, जम्मू काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेस आणि झारखंडमध्ये जेएमएम-काँग्रेस यांचा विजय झाला.

2025 मध्ये या दोन राज्यांत निवडणुका, कशा असतील...? -वर्ष 2025 मध्ये दिल्ली आणि बिहार या दोन राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीमध्ये 2020 मध्ये विजयाची हॅट्रिक करत आपने भाजपला धक्का दिला होता. तर बिहारमध्ये जदयू-भाजप आघाडीने विजय मिळवला होता. मात्र यानंतर नितीश यांनी भाजपची साथ सोडली होती. भाजप विरोधी पक्षात आला होता. यानंतर नितीश पुन्हा भाजप सोबत आले. मात्र ते केव्हा काय निर्णय घेतील हे सांगणे अवघड आहे.

दिल्ली संदर्भात बोलायचे जाल्यास, दिल्लीमध्ये केजरीवाल पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने सत्तेत येण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे, आपने दिल्लीमध्ये जबरदस्त पाय रोवलेले आहेत. आप तळागाळापर्यंत पोहोचली आहे. यामुळे येथे भाजपसाठी सत्तेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा वाटत नाही. याशिवाय, बिहारमध्ये भाजप आणि जदयू नेते विधानसभा निवडणूक सोबत लढण्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे आरजेडीनेही काँग्रेससोबत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय तिसऱ्या बाजूला प्रशांत किशोर यांनीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी शड्डू ठोकला आहे. यामुळे येथे तिरंगी लढत बघायला मिळू शकते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसdelhiदिल्लीBiharबिहारElectionनिवडणूक 2024