सुधारित बातमी --बाबरी मशिदीच्या ज्येष्ठतम याचिकाकर्त्याचे निधन

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:05+5:302014-12-25T22:41:05+5:30

अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणातील सर्वात जुने याचिकाकर्ते असलेल्या मोहम्मद फारुक यांचे बुधवारी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले.

Improved news - Jihadist's petitioner died in the mosque | सुधारित बातमी --बाबरी मशिदीच्या ज्येष्ठतम याचिकाकर्त्याचे निधन

सुधारित बातमी --बाबरी मशिदीच्या ज्येष्ठतम याचिकाकर्त्याचे निधन

ोध्या-बाबरी मशीद प्रकरणातील सर्वात जुने याचिकाकर्ते असलेल्या मोहम्मद फारुक यांचे बुधवारी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले.
अयोध्येचे रहिवासी असलेले फारुक हे १९४९ सालच्या बाबरी मशीद प्रकरणातील मुस्लीम पक्षाच्या सात मुख्य याचिकाकर्त्यांपैकी एक होते. उत्तर प्रदेश सरकारचे अतिरिक्त महाधिवक्ता व बाबरी मशीद कार्य समितीचे संयोजक जफरयाब जिलानी यांनी, फारुक यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव मोहम्मद सलाम या प्रकरणी आपल्या पित्याच्या जागी याचिकाकर्ते बनू शकतील असे म्हटले आहे. फारुक यांचे वडील मोहम्मद जहूर हे मूळ तक्रारकर्त्यांपैकी एक असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

Web Title: Improved news - Jihadist's petitioner died in the mosque

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.