सुधारित-महत्त्वाचे-फोटो- नाशिक

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:14+5:302015-08-14T22:54:14+5:30

(फोटो वापरावा)

Improved-important-photo- Nashik | सुधारित-महत्त्वाचे-फोटो- नाशिक

सुधारित-महत्त्वाचे-फोटो- नाशिक

(फ
ोटो वापरावा)
----------------
हाती तिरंगा...
प्रत्येक भारतीयाच्या मनात तिरंग्याची ओढ अन् प्रेम असतेच. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हर्षभराने हाती तिरंगा घेऊन उन्मुक्तपणे धावणार्‍या नाशिकच्या वैदिक पाठशाळेतील मुलांच्या देहबोलीतून हे प्रेम प्रकर्षाने व्यक्त होत आहे. देव आणि धर्माइतकाच देशही तेवढाच महत्त्वाचा आहे, असाच संदेश त्यांना यातून द्यायचा असावा. (प्रशांत खरोटे)
---------------------
फोटो - १४एनएसके-फ्लॅग

Web Title: Improved-important-photo- Nashik