महत्त्वाचे वृत्त -
By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-14T00:05:36+5:302015-08-14T00:05:36+5:30
शिक्षकांना १ तारखेलाच मिळणार वेतन

महत्त्वाचे वृत्त -
श क्षकांना १ तारखेलाच मिळणार वेतन- कुचराई झाल्यास कारवाईमुंबई : राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना दर महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याचे आदेश जारी झाले आहेत.शिक्षण विभागाने गुरुवारी याबाबतचे परिपत्रक काढले असून यात कुचराई झाल्यास संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.