महत्वाचे - मस्ट
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:12+5:302015-02-13T23:11:12+5:30
बुद्धीस्ट स्टडीज विभागाची इमारत लवकर बांधा

महत्वाचे - मस्ट
ब द्धीस्ट स्टडीज विभागाची इमारत लवकर बांधानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शासनातर्फे बुद्धीस्ट स्टडीज विभागाची इमारत बांधण्याकरिता स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. आजपर्यंत विद्यापीठाने बांधकामाला सुरुवात केली नाही. विद्यापीठाने ही इमारत लवकरात लवकर बांधवी, अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.