महत्त्वाचे-िकरण वडोदािरया आयएनएसचे नवे अध्यक्ष
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:25+5:302015-01-03T00:35:25+5:30

महत्त्वाचे-िकरण वडोदािरया आयएनएसचे नवे अध्यक्ष
>ही बातमी मस्ट असून फोटो िदलेला आहे. महत्त्वाचे-िकरण वडोदािरया आयएनएसचे नवे अध्यक्षनवी िदल्ली : संभव मेट्रोचे िकरण बी. वडोदािरया यांची २०१४-१५ या वषार्साठी इंिडयन न्यूजपेपर सोसायटीच्या(आयएनएस) अध्यक्षपदी शुक्रवारी िनवड झाली. आयएनएसच्या वािषर्क सवर्साधारण बैठकीत त्यांच्या िनवडीवर िशक्कामोतर्ब झाले. स्टेटस्मनचे रवींद्र कुमार यांची जागा ते घेतील. पी.व्ही. चंद्रन(गृहलक्ष्मी)यांची डेप्युटी प्रेिसडेंट तर राष्ट्रदूत साप्तािहकाचे सोमेश शमार् यांची व्हाईस प्रेिसडेंटपदी िनवड झाली. मोिहत जैन(इकॉनॉिमक्स टाइम्स) हे मानद कोषाध्यक्ष तर व्ही. शंकरन हे सरिचटणीस असतील.आयएनएसच्या कायर्कािरणीचे अन्य सदस्य याप्रमाणे-एल. आिदमूलम(हेल्थ ॲन्ड ॲिन्टसेिप्टक), एस. बी. आिदत्यन(मलाई मलार), पवन अग्रवाल(दै. भास्कर, भोपाळ), समािहत बल(प्रगतीवादी), के. बालाजी(िहंदू िवकली), व्ही.के. चोप्रा(दै. आसाम), िवजय कुमार चोप्रा(पंजाब केसरी, जालंदर), ऋषी दडार्(लोकमत, अहमदनगर), िवजय दडार् (लोकमत), जगिजतिसंग ददीर्(चाहर्िदकाला डेली), रवींद्र धारीवाल(नवभारत टाइम्स), िववेक गोयंका(द इंिडयन एक्स्प्रेस, मुंबई), महेंद्र मोहन गुप्ता(दैिनक जागरण), प्रदीप गुप्ता(डाटाक्वेस्ट), संजय गुप्ता(दैिनक जागरण, वाराणशी), शैलेश गुप्ता(िमड- डे), सी.एच. िकरोन(िवपुला आिण अन्नदाता), डॉ. आर. लक्ष्मीपती(िदनामलार), रजूल माहेश्वरी(अमर उजाला), जयंत मामेन मॅथ्यू(मलायला मनोरमा), िवलास ए. मराठे (दै. िहंदुस्तान अमरावती), नरेश मोहन(सन्डे स्टेटस्मन), अिभिजत पवार(गोमंतक गोवा), आर.एम.आर.रमेश(िदनकरन), के. राजा प्रसाद रेड्डी(साक्षी, िवशाखापटणम), राकेश शमार्(आज समाज), मनोज कुमार सोंथािलया(द न्यू इंिडयन एक्स्प्रेस), अंिकला उरणकर(िबिझनेस स्टँडडर्), िकरण डी. ठाकूर(तरुण भारत, बेळगाव), एम. वेंकटेश(िहंदुस्तान टाइम्स), िवनय वमार्(द िट्रब्युन), प्रताप पवार(सकाळ), एम.पी. वीरेंद्रकुमार(मातृभूमी), जेकब मॅथ्यू(विनता), बाहुबली एस. शाह(गुजरात समाचार), होरमुस्जी एन. कामा(बॉम्बे समाचार वीकली), टी. वेंकटराम रेड्डी(डेक्कन क्रॉिनकल), कुंदन आर. व्यास (व्यापार मुंबई), आिशष बग्गा(इंिडया टुडे), के.एन. ितलक कुमार(डेक्कन हेरॉल्ड, प्रजावाणी), रवींद्र कुमार(द स्टेटस्मन). सरिचटणीस- व्ही. शंकरन.