शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

झाकिर नाईकच्या खात्यांमध्ये कोट्यवधींच्या अवैध देणग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 4:58 AM

दहशतवादासाठी भडकाविणारा इस्लामी धर्मगुरु झाकिर नाईक याच्या आणि त्याच्या संस्थांच्या बँक खात्यांमध्ये अनोळखी ‘शुभचिंतकांनी’ अनेक वर्षांपर्यंत कोट्यवधी रुपये भरले.

नवी दिल्ली : मुस्लिम युवकांना दहशतवादासाठी भडकाविणारा इस्लामी धर्मगुरु झाकिर नाईक याच्या आणि त्याच्या संस्थांच्या बँक खात्यांमध्ये अनोळखी ‘शुभचिंतकांनी’ अनेक वर्षांपर्यंत कोट्यवधी रुपये भरले. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासात ही बाब पुढे आली.व्देषपूर्ण व्याख्याने देणाऱ्या नाईक याच्या चॅरिटी ट्रस्ट इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला (आयआरएफ)देणग्या आणि जकात स्वरुपात स्थानिक आणि परदेशी दात्यांकडून पैसा मिळाला.संयुक्त अरब अमीरात (यूएई), सौदी अरब, बहरीन, कुवैत, ओमान आणि मलेशिया सह अनेक देशांमधून देणग्या मिळाल्या. ‘ईडी’च्या तपास अहवालात म्हटले आहे की, देणग्या जमा झाल्या, अशी आयआरएफची अनेक बँक खाती आहेत. त्यांचे नियंत्रण ५३ वर्षीय झाकिर अब्दुल करीब नाईक हाच करत असे. ही खाती सिटी बँक, डीसीबी बँक लिमिटेड आणि यूनियन बँक आॅफ इंडिया मध्ये आहेत. देणग्या स्थानिक व परदेशी नागरिकांकडून देणगी रोख स्वरुपात मिळाली आहे. त्यांची नावे पावत्यांवर ‘शुभचिंतक’ अशी आहेत. त्यामुळे बनावट नोंदींचा संशय निर्माण होतो.२००३-४ ते २०१६-१७ दरम्यान आयआरएफच्या खात्यांमध्ये ६५ कोटी रुपये जमा झाले. या पैशांचा विनियोग शांती संमेलने, पगार देण्यासाठी केला गेला. नाईकच्या अध्यक्षतेखाली शांती संमेलन होत असे. त्यात तो भडकाविणारी भाषणे देत असे.