रेल्वेच्या क्वॉर्टरमध्ये अवैध दारुअड्डा-२
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:07+5:302015-08-02T22:55:07+5:30

रेल्वेच्या क्वॉर्टरमध्ये अवैध दारुअड्डा-२
> बॉक्स.. दारू अड्ड्यावळच दोन धार्मिक स्थळे या दारूच्या अड्ड्याजवळच कॉलनीत दोन मोठे धार्मिक स्थळ आहेत. स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार सकाळी-दुपारी, सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत दारू अड्डा सुरू राहतो. दारुडे अनेकदा धार्मिक स्थळाजवळ बसून दारू प्यायलाही मागेपुढे पाहत नाही. दारुबंदीच्या दिवशी तर या ठिकाणी सर्रासपणे दारू विकली जाते. दारुड्यांचा दरबार भरतो. यासंबंधात अनेकदा अजनी पोलिसांकडे आणि आरपीएफकडे तक्रार करण्यात आली. परंतु उलट दारू विक्रेत्याला याची माहिती मिळते. त्यानंतर ते धमकी देतात.