इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी पैसे द्या! ... जोड

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:09+5:302015-07-08T23:45:09+5:30

प्रस्ताव सरकारकडे पाठविणार

If you wish, then pay the last sermon! ... add | इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी पैसे द्या! ... जोड

इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी पैसे द्या! ... जोड

रस्ताव सरकारकडे पाठविणार
यापूर्वी स्थायी समितीने दहन घाटाचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करून सभागृहाकडे पाठविला होता. वास्तविक समितीला यात सुधारणा करण्याचा अधिकार होता. परंतु त्यावेळी समितीला विसर पडला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात ३.३० कोटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. यातील अर्धा निधी राज्य सरकारकडून मिळणार आहे.
चौकट..
बचत गट पुरविणार गोवऱ्या
दहन घाटावर अंतिम संस्कारासाठी गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. अंबाझरी घाटावर याला सुरुवात करण्यात आली आहे. दहन घाटावर गोवऱ्या पुरविण्याची जबाबदारी महिला बचत गटांना देण्याची अट ठेवण्यात आली आहे. यातून बचत गटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती सिंगारे यांनी दिली.

Web Title: If you wish, then pay the last sermon! ... add