थकीत बिल न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा
By Admin | Updated: February 22, 2016 00:03 IST2016-02-22T00:03:30+5:302016-02-22T00:03:30+5:30
जळगाव : मनपाने शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईसाठी २०१० पासून १० वर्षांसाठी मक्ता दिलेल्या नवल वेल्फेअर फाऊंडेशनची बिलाची सुमारे १३ महिन्यांची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे त्वरीत बिल अदा न केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा नवल वेल्फेअर फाऊंडेशनने दिला आहे. तसेच कराराप्रमाणे सर्व शौचालयांची दुरूस्ती, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, जंतुनाशक औषध पुरविणे मनपाला बंधनकारक असतानाही मनपाकडून पुरवठा होत नसल्याचा आरोप संस्थेतर्फे पंकज टाक यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

थकीत बिल न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा
ज गाव : मनपाने शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईसाठी २०१० पासून १० वर्षांसाठी मक्ता दिलेल्या नवल वेल्फेअर फाऊंडेशनची बिलाची सुमारे १३ महिन्यांची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे त्वरीत बिल अदा न केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा नवल वेल्फेअर फाऊंडेशनने दिला आहे. तसेच कराराप्रमाणे सर्व शौचालयांची दुरूस्ती, पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, जंतुनाशक औषध पुरविणे मनपाला बंधनकारक असतानाही मनपाकडून पुरवठा होत नसल्याचा आरोप संस्थेतर्फे पंकज टाक यांनी पत्रकाद्वारे केला आहे.