शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यास NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करा , आमदाराची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 20:01 IST

राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची आश्वासनं देत असतात पण कधीकधी मतं मिळवण्यासाठी सर्व कायदे धाब्यावर बसवले जातात.

तिरुअनंतपुरम : राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची आश्वासनं देत असतात पण कधीकधी मतं मिळवण्यासाठी सर्व कायदे धाब्यावर बसवले जातात. अशीच घटना तामिळनाडूमध्ये पाहायला मिळत आहे. येथे माजी मंत्री आणि डीएमके पक्षाचे आमदार के.एन.नेहरू यांनी सत्तेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना NEET परिक्षेत बिनधास्त कॉपी करू दिली जाईल अशी घोषणा केली आहे. 

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी होणा-या NEET परिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी करणा-या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी नेहरू यांनी ही घोषणा केली. जर NEET परिक्षेतून सूट मिळवण्यात आम्ही अपयशी ठरलो तर आमचं सरकार आल्यास आम्ही विद्यार्थ्यांना खुलेआम कॉपी करण्यास परवानगी देऊ असं नेहरू म्हणाले. तुम्ही बिहार-मध्य प्रदेशमध्ये खुलेआम कॉपी करू देतात, असं का? केवळ तमिळ लोकं कधीपर्यंत इमानदार राहतील असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना विचारला.  वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.काय आहे प्रकरण-वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी होणा-या NEET परिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी  तामिळनाडूचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत. अनेक दिवसांपासून हा मुद्या येथे चर्चेत अशून राज्यातील विविध भागांत त्यासाठी विरोध प्रदर्शनं देखील सुरू आहेत.  

सध्या तामिळनाडूत एआयडीएमकेचं सरकार असून डीएमके तेथे विरोधी पक्ष आहे.  

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाTamilnaduतामिळनाडू