शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

त्यावेळी  निर्णय घेतला असता तर आम्हाला नोटाबंदी लागू करावी लागली नसती, मोदींनी सांगितले नोटाबंदीचे इंदिरा कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 19:34 IST

नोटाबंदीला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. येत्या दिवसांत काँग्रेसकडे दु:ख व्यक्त करण्याशिवाय काहीही उरलेले नाही. नोटाबंदी ही आवश्यक होती असा पुनरुच्चार करत मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नोटाबंदीशी असलेले...

पालमपूर - नोटाबंदीला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. येत्या दिवसांत काँग्रेसकडे दु:ख व्यक्त करण्याशिवाय काहीही उरलेले नाही. नोटाबंदी ही आवश्यक होती असा पुनरुच्चार करत मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नोटाबंदीशी असलेले कनेक्शनही सांगितले. इंदिरा गांधी यांनी नोटाबंदी लागू करण्यास नकार दिला होता. पण जर योग्य वेळी नोटाबंदी झाली असती तर आम्हाला नोटाबंदी लागू करावी लागली नसती. हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना मोदींनी भ्रष्टाचार हीच काँग्रेसची ओळख असल्याचा टोला लगावला होता.  काँग्रेसला भ्रष्टाचारात बुडालेला पक्ष असल्याचे सांगत मोदी म्हणाले, काँग्रेस आणि भ्रष्टाचार यांना एकमेकांपासून वेगळे करता येणार नाही. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या खटल्यात जामिनावर असलेले मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याकडे इशारा करत मोदी म्हणाले, काँग्रेसचे नेते जामिनावर बाहेर आहेत आणि भ्रष्टाचारावर नजर ठेवण्याच्या बाता मारत आहेत.  काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचार खपवून घेण्यात येणार नसल्याचा उल्लेख केला आहे.  

"हिमाचल आता परिवर्तनासाठी तयार आहे, लोकांना केवळ बदलच नको आहे. तर हिमाचल प्रदेशची लूट करणाऱ्यांना शिक्षा देण्याची त्यांची इच्छा आहे. माझे पुतळे जाळले जात आहेत. पण मला माझे पुतळे जाळले जाण्याची भीती नाही. पण भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई सुरूच राहील."असे मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा