शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रात्री २ वाजता अडचण आली तर मोदींना फोन करणार की शाह यांना? मुख्यमंत्री धामी यांनी संपष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 18:13 IST

"प्रत्येक राज्याची आव्हाने वेगळी असतात. प्रत्येकाचे मॉडेल त्यांच्या राज्यानुसार ठरते. सध्या, देश आणि राज्यासाठी सर्वोत्तम असलेले एकमेव मॉडेल म्हणजे "सबका साथ, सबका विकास." याच  बरोबर, विरोधी पक्षातील नेत्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीपेक्षा विचारधारा आणि संघटना महत्त्वाची असते.

रात्री २ वाजता काही अडचण आली, तर कुणाला फोन लावणार मोदी की शाह?  यासंदर्भात बोलताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. "आमच्या पक्षाची कार्यसंस्कृती अतिशय स्पष्ट आणि उत्कृष्ट आहे. मला उत्तर निवडण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिले. याच वेळी त्यांनी, आपण उत्तराखंडच्या विकासासाठी, आपण कठोर निर्णय घेण्यापासून मागे हटनार नाही, हेही स्पष्ट केले. ते देहरादून येथे लाइव्ह हिंदूस्तानशी बोलत होते. 

नेमकं काय म्हणाले पुष्कर सिंह धामी? - यावेळी, जर आपल्याला रात्री २ वाजता काही मोठी अडचण आली, तर कुणाला फोन लावणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना की गृहमंत्री अमित शाह यांना? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर स्मितहास्य करत धामी म्हणाले, "आमच्या पक्षाची कार्यसंस्कृती अत्यंत स्पष्ट आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यात मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. परिस्थितीनुसार मी निर्णय घेईन. मी दोन्ही नेत्यांना कॉल करू शकतो आणि अनेकदा त्यांचे मार्गदर्शनही घेतले आहे."

मोदींचे 'सबका साथ सबका विकास' की योगींचे बुलडोझर मॉडेल -पंतप्रधान मोदींचे 'सबका साथ-सबका विकास' मॉडेल की योगींचे 'बुलडोझर मॉडेल' यापैकी एकाची निवड करायची असल्यास? यावर धामी म्हणाले, "प्रत्येक राज्याची आव्हाने वेगळी असतात. प्रत्येकाचे मॉडेल त्यांच्या राज्यानुसार ठरते. सध्या, देश आणि राज्यासाठी सर्वोत्तम असलेले एकमेव मॉडेल म्हणजे "सबका साथ, सबका विकास." याच  बरोबर, विरोधी पक्षातील नेत्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीपेक्षा विचारधारा आणि संघटना महत्त्वाची असते.

दरम्यान, जर विरोधी पक्षातील एक नेता भाजपमध्ये आणायचा असेल आणि एखादा भाजपतून विरोधी पक्षात पाठवायचा असेल तर? धामी म्हणाले, "व्यक्ती कायम टिकत नाही, पण संघटना कायम टिकते. आमच्या विचारसरणीला पाठिंबा देणाऱ्या कोणालाही आम्ही समाविष्ट करू."

English
हिंदी सारांश
Web Title : Dhami clarifies whom he'd call: Modi or Shah?

Web Summary : Uttarakhand CM Dhami stated he could call either Modi or Shah in an emergency, depending on the situation. He emphasized his party's strong work ethic and prioritizes 'Sabka Saath, Sabka Vikas'. Dhami also noted the importance of ideology over individuals when considering party membership.
टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह