शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पतीला जन्मठेप झाल्यास पत्नी घेऊ शकते घटस्फाेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 06:24 IST

Court News: एखाद्या गुन्ह्यात पतीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यास त्यास पत्नीप्रति क्राैर्य मानले जाऊन पत्नीला घटस्फाेट दिला जाऊ शकताे, असे ग्वाल्हेर खंडपीठाने म्हटले आहे. एका प्रकरणात न्यायालयाने घटस्फाेटाची पत्नीची याचिका मंजूर केली.

ग्वाल्हेर - एखाद्या गुन्ह्यात पतीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यास त्यास पत्नीप्रति क्राैर्य मानले जाऊन पत्नीला घटस्फाेट दिला जाऊ शकताे, असे ग्वाल्हेर खंडपीठाने म्हटले आहे. एका प्रकरणात न्यायालयाने घटस्फाेटाची पत्नीची याचिका मंजूर केली.

न्यायालयाने म्हटले की, पती किंवा पत्नीला गुन्ह्यात दाेषी ठरविल्यास घटस्फाेट देण्याची तरतूद नाही. मात्र, मानसिक क्राैर्याच्या आधारे दिलासा दिला जाऊ शकताे. कोर्टाने काैटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविराेधात पत्नीने केलेली याचिका मान्य केली. हत्येच्या प्रकरणात तिच्या पतीला जन्मठेपेची शिक्षा ठाेठावण्यात आली हाेती. पत्नीचा हा मानसिक छळ असून, ती घटस्फाेट घेऊ शकते, असे न्या. विवेक रुसिया आणि न्या. राजेंद्रकुमार वाणी यांच्या खंडपीठाने म्हटले.

कोर्टाने काय म्हटले?या दाम्पत्याला सहा वर्षांची मुलगी आहे. पती-पत्नी गेल्या सहा वर्षांपासून एकत्र नाहीत. अतिशय रागीट आणि आक्रमक स्वभावाच्या व्यक्तीसाेबत वैवाहिक संबंध ठेवणे काेणत्याही पत्नीला शक्य नाही. हे प्रकरण केवळ एक दाेषी पतीसाेबत राहण्याचे नाही, तर त्यांना एक मुलगी आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पित्यासाेबत राहणे हे तिच्यासाठी याेग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटले.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपDivorceघटस्फोटCourtन्यायालय