शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी कोणतेही वाद उकरले तरी आम्हीच जिंकणार; अमित शहांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 03:50 IST

गेल्या निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अकलाकचा मृत्यू आणि ‘अवॉर्ड वापसी’ यासारखे बिनबुडाचे वाद उपस्थित केले.

जयपूर : गेल्या निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी अकलाकचा मृत्यू आणि ‘अवॉर्ड वापसी’ यासारखे बिनबुडाचे वाद उपस्थित केले. आता पुन्हा निवडणुका तोंडावर असताना विरोधक पुन्हा असेच काही नवे वाद उकरून काढतील; परंतु त्याने काही फरक पडणार नाही. प्रत्येक निवडणुकीत आम्हीच जिंकणार हे ठरलेले आहे, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.हिंदीत बोलताना ते म्हणाले की, अकलाक हुआ तब भी जिते थे, अवॉर्ड वापसी हुई तब भी जिते थे. अब वे कुछ नया करेंगे तोभी हम जितेंगे.(वृत्तसंस्था)> एकाही बांगलादेशी घुसखोरास थारा नाहीदहशतवादी कृत्यांमध्ये बळी पडणाऱ्या गोरगरिबांनाही मानवी हक्क असतात हे ते विसरतात. कोणीही कितीही विरोध केला तरी एकही बांगलादेशी घुसखोर देशात राहू न देण्याचा भाजपचा दृढसंकल्प आहे. आम्ही एकेकाला शोधून काढून देशाबाहेर काढू, असेही त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९