शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जर पंतप्रधानही अशा चुका करतील, तर कोणता बूस्टरही वाचवू शकणार नाही : संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 08:11 IST

Omicron Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात ओमायक्रॉन विषाणूचे रुग्णंही सापडत आहे. शिवाय देशात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. 

Omicron Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात ओमायक्रॉन विषाणूचे (Coronavirus Omicron Variant) रुग्णंही सापडत आहे. शिवाय देशात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहे. शिवाय कोरोनाच्या नियमांचं कठोरपणे पालन करणं आणि काही निर्बंध घालण्याच्याही सूचना केल्यात. तर दुसरीकडे काही राज्यांनी पुन्हा निर्बंध घालण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे.

संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विनामास्क फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये केवळ पंतप्रधान मोदी हे विनामास्क दिसत आहेत. त्यांच्यासोबत असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य अधिकारीवर्गही मास्कमध्ये दिसत आहेत. यावरुन संजय निरुपम यांनी टोला लगावला आहे "हे केवळ टीका करण्यासाठी नागी. पंतप्रधानांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा स्थळांवर मास्क परिधान केलं नाही, तर लोकांवर याचा परिणाम काय होईल. चुका आमच्याकडूनही होत आहेत, परंतु आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करतोय. जर पंतप्रधान अशा चुका करतील, तर कोणता बूस्टरही आपल्याला वाचवू शकणार नाही," असं संजय निरुपम म्हणाले.मोदींनी केलं होतं काळजी घेण्याचं आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना नववर्षांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं. जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. शिवाय १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSanjay Nirupamसंजय निरुपमcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन