छत्तीसगडमध्ये आढळला सहा किलोचा आयईडी बॉम्ब

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:23+5:302015-02-06T22:35:23+5:30

रायपूर : छत्तीसगडच्या राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्‘ातील बिजेपार-झाडीखारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला सहा किलो वजनाचा एक आयईडी प्रेशरबॉम्ब आढळला.

IED bomb of six kg found in Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये आढळला सहा किलोचा आयईडी बॉम्ब

छत्तीसगडमध्ये आढळला सहा किलोचा आयईडी बॉम्ब

यपूर : छत्तीसगडच्या राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील बिजेपार-झाडीखारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला सहा किलो वजनाचा एक आयईडी प्रेशरबॉम्ब आढळला.
ही आयईडी स्फोटके एका लोखंडी कन्टेनरमध्ये भरून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली ठेवली होती. सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य बनविण्यासाठी हा आयईडी बॉम्ब पेरून ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: IED bomb of six kg found in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.