विचार मंचची बैठक
By Admin | Updated: March 22, 2016 00:41 IST2016-03-22T00:41:01+5:302016-03-22T00:41:01+5:30
जळगाव- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य जयंती साजरा करण्याबाबत सोमवारी सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचची बैठक शहरात झाली.

विचार मंचची बैठक
ज गाव- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य जयंती साजरा करण्याबाबत सोमवारी सायंकाळी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचची बैठक शहरात झाली. लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मौलाना आझाद मंचचे करीम सालार, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, बारा बलुतेदार महासंघाचे किशोर सूूर्यवंशी, काँग्रेसचे डॉ.राधेश्याम चौधरी, परिवर्तनचे शंभू पाटील, संभाजी ब्रिगेडचे खुशाल चव्हाण, पिंटू सपकाळे, सद्भावना मिशनचे जमील शेख, मोहन साळवी, अंनिसचे हेमंत सोनवणे, सुधाकर पाटील, केतकी पवार, फहीम पटेल, प्रेमचंद राठोड, प्रतीक्षा जंगम, आसीफ तडवी, संतोष भिल, बापू निकम, तुषार सूर्यवंशी संजय मोरे, प्रदीप सोनवणे, शांतारां खोंडे आदी उपस्थित होते. समता व संविधान सप्ताह आयोजन करणे, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.