शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात कोरोना रॅपिड टेस्टिंग किट फेल; दोन दिवस रॅपिड टेस्ट थांबवा, ICMRची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 18:34 IST

राजस्थानात रॅपिड टेस्ट किटसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील सवाई मानसिंह रुग्णालयातील 100 कोरोनाबाधितांची या किटच्या सहाय्याने तपासणी केली गेली. यापैकी केवळ 5 जणांचेच अहवालच पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देपुढील दोन दिवस रॅपिड टेस्ट करू नेये, अशी सूचना आयसीएमआरने सर्व राज्यांना दिली आहेतराजस्थानात रॅपिड टेस्ट किटसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेया किटच्या माध्यमाने कोरोना तपासणीसाठी केवळ 600 रुपये एवढाच खर्च येतो

जयपूर : कोरोना तपासणी अहवाल चुकीचा येत असल्याने राजस्थानसरकारने रॅपिड टेस्ट किटचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. यासंदर्भात बोलताना राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा म्हणाले, या किटचे अहवाल चुकीचे येत आहेत. या किट भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आम्हाला पाठवल्या होत्या. यासंदर्भात आम्ही त्यांनादेखील माहिती दिली आहे. रॅपिड टेस्ट किटच्या विश्वसनीयतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने, आता आयसीएमआरनेही पुढील दोन दिवस रॅपिड टेस्ट करू नेये, अशी सूचना सर्व राज्यांना दिली आहेत.

राजस्थानात रॅपिड टेस्ट किटसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील सवाई मानसिंह रुग्णालयातील 100 कोरोनाबाधितांची या किटच्या सहाय्याने तपासणी केली गेली. यापैकी केवळ 5 जणांचेच अहवालच पॉझिटिव्ह आले आहेत. याचा अर्थ या टेस्ट किट नकृष्ट असल्याचे सिद्ध झाले आहे.

रॅपिड टेस्ट किट फेल झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले होते, किटच्या दुसऱ्या लॉटचीही तपासणी केली जात आहे. मात्र, त्याही खराब आढळल्या तर सरकार त्या परत करेल. या किटच्या माध्यमाने कोरोना तपासणीसाठी केवळ 600 रुपये एवढाच खर्च येतो.

अँटी बॉडी रॅपिड किटने रुग्णांच्या तपासणीची सुरुवात करणारे राजस्थान हे देशातील पहिलेच राज्य आहे. राजस्थानात सोमवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशीही रॅपिड किटने 2,000 जणांची तपासणी करण्यात आली. यात एकाच कुटुंबातील 5 जण पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, आता या किटवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने राजस्थान सरकारसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतRajasthanराजस्थानGovernmentसरकार