शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

16 वर्षाच्या मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या इन्कम टॅक्सच्या जॉईंट कमिशनरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 11:28 IST

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली इन्कम टॅक्सचे जॉईंट कमिशनर रामबाबू गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देतिने गुप्ता कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या एकलव्य सुपर 50 इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. रामबाबू गुप्ताने दोनवेळा आपले लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला असे तिने वडिलांना सांगितले. 

पाटणा - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली इन्कम टॅक्सचे जॉईंट कमिशनर रामबाबू गुप्ता यांना पोलिसांनी अटक केली आहे. रामबाबू गुप्ता 2005 सालच्या भारतीय महसूल सेवेच्या बॅचचे अधिकारी आहेत. इन्कम टॅक्सच्या पाटणा विभागीय कार्यालयात जॉईंट इन्कम टॅक्स कमिशनर पदावर ते कार्यरत आहेत. या प्रकरणातील पीडित मुलगी 16 वर्षांची असून ती दक्षिण सिक्कीमच्या नामची जिल्ह्यात राहणारी आहे. पीडित मुलगी वैद्यकीय क्षेत्रात करीयर करण्यासाठी म्हणून बिहारला आली होती. 

तिने गुप्ता कुटुंबाकडून चालवल्या जाणाऱ्या एकलव्य सुपर 50 इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनीसाठी बांधण्यात आलेल्या हॉस्टेलमधल्या एका रुममध्ये रामबाबू गुप्ता राहत होते. पीडित मुलीचे वडील सिक्कीम पोलीस दलात हवालदार आहेत. ते मंगळवारी पाटण्यामध्ये तिला भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी तिने रामबाबू गुप्ताने दोनवेळा आपले लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला असे वडिलांना सांगितले. 

16 फेब्रुवारीला गुप्ता पीडित मुलीच्या रुममध्ये शिरला. त्यावेळी हॉस्टेलमधल्या अन्य मुली दुसऱ्या रुममध्ये टीव्ही पाहत होत्या. त्या मुलीने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेत तिथून पळ काढला.  दुसऱ्या दिवशी गुप्ताने पीडित मुलीला आपल्या रुमवर बोलवून घेतले व तिचा विनयभंग केला. त्याने तिच्या खासगी भागांना स्पर्श केला असे पोलिसांनी सांगितले. 

लग्नासाठी गुप्ता आपल्यावर दबाव टाकत होता असे या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. मुलीच्या तक्रारीवरुन दिघा पोलिसांनी गुप्ताला अटक करुन विविध कलमांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे असे पाटण्याचे आयजी नय्यर हसनैन खान यांनी सांगितले.                                                                                           

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक