शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 06:03 IST

पुरी मतदारसंघात पक्षाच्या अडचणी वाढल्या

भुवनेश्वर : ओडिशामध्ये पुरी मतदारसंघातील काॅंग्रेसच्या उमेदवार सुचरिता माेहंती यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. निवडणूक लढण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. 

सुचरिता यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगाेपाल यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. सुचरिता या पत्रकार हाेत्या. १० वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पक्षाने निधी दिल्याशिवाय प्रचारमाेहिम अशक्य आहे. पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ७ मतदारसंघापैकी काही ठिकाणी दुबळे उमेदवार दिले आहेत. अशा पद्धतीने मी निवडणूक लढू शकत नाही, असे सुचरिता यांनी म्हटले आहे. 

यापूर्वीही दिले हाेते तिकीटपुरी येथून भाजपने संबित पात्रा यांना तर राज्यातील सत्ताधारी बीजेडीने मुंबईचे माजी पाेलीस आयुक्त अरुप पटनायक यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत पात्रा हे १२ हजार मतांनी पराभूत झाले हाेते. काॅंग्रेसने २०१४मध्येदेखील सुचरिता यांना उमेदवारी दिली हाेती. या जागेवर १९९८पासून बीजेडीने विजय मिळविला आहे. 

काॅंग्रेस बदलणार उमेदवारnओडिशाचे प्रभारी अजाॅय कुमार यांनी मला स्वत:च्या बळावर निवडणूक लढविण्याचे खासकरुन सांगितल्याचे सुचरिता यांनी म्हटले आहे. nतर अजाॅय कुमार यांनी सुचरिता यांचा दावा खाेडून काढताना सांगितले की, पक्षाने आमदारकीसाठी सर्वाेत्तम उमेदवारांची निवड केली आहे. गांभीर्याने लढतील, त्यांना पक्षाकडून निधी पुरविण्यात येईल.nत्यांनी तिकीट मागितले त्याचवेळी त्या म्हणाल्या हाेत्या की त्या गांभीर्याने लढतील. आम्ही पुरी येथील उमेदवार बदलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला हाेता.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४