शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून घेतला वायनाड येथून लढण्याचा निर्णय, राहुल गांधींनी सांगितले दक्षिण स्वारीचे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 17:06 IST

उमेदवारी अर्ज भरून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचे नेमके कारण सांगितले.

वायनाड (केरळ) - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत वायनाड येथून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरून रोड शोच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचे नेमके कारण सांगितले. भारत देश हा एकसंध आहे. हा संदेश देण्यासाठी मी केरळमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे हे म्हणाले. प्रसारमाध्यमांश संवास साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की, ''भारत देश हा एकसंध देश आहे, हा संदेश देण्यासाठी मी केरळमध्ये आलो आहे. नरेंद्र मोदी आणि आरएसएसकडून येथील भाषा आणि संस्कृतीचा अपमान कण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र दक्षिण भारत केंद्रस्थानी यावा, असा संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर जोरदार टीका होत आहे. मात्र राहुल गांधी यांनी डाव्या पक्षांवर टीका करणार नसल्याचे सांगिलते. ''वायनाड येथून लढायचे ठरवल्यापासून डाव्या पक्षातील बंधू-भगिनी माझ्यावर टीका करत आहेत, याची जाणीव मला आहे. मात्र माझ्या संपूर्ण प्रचारादरम्यान मी सीपीएम विरोधात एकही शब्द उच्चारणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.   

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक