शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्याकडे पैसे नव्हते, पण कधीही उपाशी राहिलो नाही’, PM मोदींनी सांगितला जुना किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:31 IST

'...म्हणूनच मी म्हणतो की, देशातील 140 कोटी लोक माझे कुटुंब आहे.'

Narendra Modi Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बारासातमध्ये नारी शक्ती वंदन अभिनंदन कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदींनी एक जुना किस्सा सांगितला. 'मी अगदी लहान वयात घर सोडले होते. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरलो. काहीतरी शोधत होतो. माझ्या खिशात एक पैसाही नव्हता, पण मी कधीही उपाशी राहिलो नाही. कुणीही मला काहीतरी खायला आणून द्यायचे,' असं मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'मी अनेक वर्षे देशाच्या कानाकोपऱ्यात फिरलो. अनेकदा माझ्याकडे पैसे नसायचे, पण मी कधीही उपाशी राहिलो नाही. म्हणूनच मी म्हणतो की, हे 140 कोटी देशवासी माझे कुटुंब आहेत. आज देशातील प्रत्येक गरीब, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तरुण, प्रत्येक बहीण आणि मुलगी म्हणते, मी मोदींचा परिवार आहे! जेव्हा मोदींना कोणतीही समस्या येते, तेव्हा या माता, बहिणी आणि मुली ढाल बनून उभ्या असतात. माझ्या शरीराचा प्रत्येक कण आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण या कुटुंबाला समर्पित आहे.

टीएमसीने घोर पाप केले संदेशखली घटनेचा पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध केला. ते म्हणाले की, संदेशखलीमध्ये टीएमसीने घोर पाप केले. या घटनेमुळे महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ममता सरकार महिला-मुलींवर विश्वास ठेवत नाही. टीएमसी सरकारला महिलांचे कल्याण नकोय. ममता सरकार राज्यातील महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही. टीएमसी सरकार बंगालमधील महिलांच्या गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी आपली सर्व शक्ती वापरत आहे, अशी टीका मोदींनी यावेळी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४tmcठाणे महापालिका