शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

अतिउत्साही अनुवादकामुळे आलो अडचणीत ! राहुल गांधी यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 08:53 IST

Rahul Gandhi : तेलंगणामध्ये काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत भाषणे करताना अतिउत्साही अनुवादकामुळे आलेल्या अडचणींचा कसा सामना करावा लागला याचे काही रंगतदार किस्से त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. 

कोझीकोडे -  तेलंगणामध्ये काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत भाषणे करताना अतिउत्साही अनुवादकामुळे आलेल्या अडचणींचा कसा सामना करावा लागला याचे काही रंगतदार किस्से त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. 

तेलंगणात एका प्रचारसभेत मी जे सांगत होतो त्याच्यापेक्षा अनुवादक वेगळेच काही सांगत होता. अशा वेळी मोठी अडचण होते, असेही राहुल गांधी म्हणाले. केरळमधील कोझीकोडे येथे एका पुस्तक प्रकाशन समारंभात राहुल गांधी यांनी हे किस्से सांगितले. या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या भाषणाचा श्रोत्यांसाठी अनुवाद करण्याचे काम आययूएमएलचे खासदार अब्दुस्समद समदानी हे करत होते. या प्रसंगी केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. (वृत्तसंस्था)

‘समदानी करतील अचूक अनुवाद’तेलंगणामध्ये अनुवादकाचा जो अनुभव आला तो केरळमधील पुस्तक प्रकाशनात येणार नाही. खासदार अब्दुस्समद समदानी हे माझ्या भाषणाचा नेमक्या शब्दांत अनुवाद करतील याची मला खात्री आहे, अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टिप्पणी केली. 

...तेच अधिक बोलत- समदानी यांच्याकडे राहुल गांधी म्हणाले की, एका सभेत मी जे सांगत होतो, त्यापेक्षा अनुवादकच जास्त बोलत होता. मी हिंदीतून पाच-सहा शब्दांचे बोललेले वाक्य अनुवादक तेलुगूमध्ये २० ते ३० शब्दांचे करून सांगत होता. - मी हिंदीतून एखादे कंटाळवाणे विधान केले तरी अनुवादक ते तेलुगूमध्ये अशा रीतीने सांगत की श्रोते जोरदार टाळ्या वाजवत. जेव्हा मी जोशपूर्ण विधान करत असे तेव्हा अनुवादकाच्या करामतीमुळे श्रोते काहीही प्रतिसाद देत नसत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेस