शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘मै भी चौकीदार’ मोहीम फेसबुकवरही, अमित शहांनी केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 02:54 IST

‘देश का चौकीदार चोर है’ हा काँग्रेसचा हल्ला परतविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर सुरू केलेली ‘मै भी चौकीदार’ मोहीम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी फेसबुक या आणखी एका लोकप्रिय समाजमाध्यमात नेली.

नवी दिल्ली : ‘देश का चौकीदार चोर है’ हा काँग्रेसचा हल्ला परतविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर सुरू केलेली ‘मै भी चौकीदार’ मोहीम भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी फेसबुक या आणखी एका लोकप्रिय समाजमाध्यमात नेली.हे करत असताना अमित शहा यांनी फेसबुकवरील आपला प्रोफाइल फोटो बदलला. आता त्यांच्या प्रोफाइल फोटोमध्ये मोदी मागच्या बाजूला व अमित शहा पुढच्या बाजूला दिसतात. दोघांच्या बाजूला ‘मै भी चौकीदार’ असे हिंदीमध्ये लिहिलेले आहे. या नव्या फोटोसह टाकलेल्या अपडेटमध्ये शहा यांनी लिहिले की, ‘मै भी चौकीदार’ मोहीम अधिक बळकट करण्यासाठी मी माझा प्रोफाइल फोटो बदलला आहे. पंतप्रधान मोदींच्या या प्रयत्नांत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे माझे आवाहन आहे. फेसबुक यूजर्सनी अशाच प्रकारे आपापले प्रोफाइल फोटो बदलावे, असेही त्यांनीम्हटले.प्रोफाइल बदलल्यावर हजारो लाइक्सअमित शहा यांनी अशा प्रकारे आपले प्रोफाइल बदलल्यावर पहिल्या दोन तासांतच त्याला ४४ हजारांहून अधिक लाइक्स व २,६०० कॉमेंट््स मिळाल्या व १,३०० हून अधिक जणांनी ते प्रोफाइल शेअरही केले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक