हैद्राबाद निवडणूक

By Admin | Updated: February 6, 2016 02:08 IST2016-02-06T02:08:18+5:302016-02-06T02:08:18+5:30

हैदराबाद महापालिका;

Hyderabad elections | हैद्राबाद निवडणूक

हैद्राबाद निवडणूक

दराबाद महापालिका;
टीआरएसला ९६ जागा
.........
हैदराबाद : हैदराबाद महापालिका निवडणुकीत (ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन) तेलंगणा राष्ट्र समितीने घवघवीत यश मिळविले असून १५० सदस्यांच्या या सभागृहात ९६ जागांवर विजय मिळविला आहे, तर एमआयएमला आतापर्यंत ३६ जागा मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसने ९६ जागा जिंकून ४ जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर एमआयएमने ३६ जागा जिंकत ४ जागांवर आघाडी घेतली आहे. तेलुगु देसम पार्टी व भाजप युतीत भाजपला ३, तर तेदेपाला एक जागा मिळाली आहे. काँग्रेसलाही एक जागा मिळाली आहे.
........

Web Title: Hyderabad elections