झोपड्या हटविल्या

By Admin | Updated: August 10, 2015 23:28 IST2015-08-10T23:28:26+5:302015-08-10T23:28:26+5:30

नागपूर : मनपाच्या प्रवर्तन विभागाच्या लक्ष्मीमनगर झोनच्या पथकाने सोमवारी जयताळा भागातील अनधिकृ त १५ झोपड्या हटविल्या.

Hut removed | झोपड्या हटविल्या

झोपड्या हटविल्या

गपूर : मनपाच्या प्रवर्तन विभागाच्या लक्ष्मीमनगर झोनच्या पथकाने सोमवारी जयताळा भागातील अनधिकृ त १५ झोपड्या हटविल्या.
पथकाने काही दिवसापूर्वी पावसामुळे कारवाई केली नव्हती. त्यांना झोपड्या हटविण्याची सूचना केली होती. त्यानंतरही झोपड्या न हटविल्याने ही कारवाई करण्यात आली. पाच फळविक्रेते, ३ चहा टपऱ्या, गुरांचा गोठा हटविण्यात आला.
गांधीबाग झोनच्या पथकाने टीमकी भागात सुरू असलेले अवैध बांधकामाचे पिलर हटविले. या बांधकामुळे वस्तीतील लोकांचा रस्ता बंद झाला होता. त्यानंतर पथकाने नंगा पुतळा, गांधीबाग बगिचाचा परिसर येथील १२ ठेले हटविले. मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.(प्रतिनिधी)

Web Title: Hut removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.