शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पतीचे आर्थिक वर्चस्व म्हणजे ‘क्रूरता’ नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:09 IST

घरातील पुरुषांचा कुटुंबाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न जोपर्यंत यामुळे कोणतेही शारीरिक किंवा मानसिक नुकसान होत नाही, तोपर्यंत केवळ आर्थिक वर्चस्व गाजवणे म्हणजे क्रूरता ठरत नाही.

नवी दिल्ली : वैवाहिक संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली असताना, पतीने पत्नीवर आर्थिक वर्चस्व गाजवणे ही बाब ‘क्रूरता’ म्हणून गणली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. फौजदारी खटल्यांचा वापर हा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी किंवा हिशेब चुकता करण्यासाठी करण्याचे साधन बनू नये, असेही न्यायालयाने म्हटले.  वैवाहिक प्रकरणांमधील तक्रारींची दखल घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचेही न्यायालय म्हणाले.

आर्थिक वर्चस्व ही सामाजिक स्थितीघरातील पुरुषांचा कुटुंबाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न जोपर्यंत यामुळे कोणतेही शारीरिक किंवा मानसिक नुकसान होत नाही, तोपर्यंत केवळ आर्थिक वर्चस्व गाजवणे म्हणजे क्रूरता ठरत नाही.

न्यायालयाची महत्त्वाची निरीक्षणे सावधगिरी  आवश्यक वैवाहिक प्रकरणांमधील तक्रारींची दखल घेताना न्यायालयांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब मागणे गुन्हा नाही : पतीने पत्नीला पाठवलेल्या पैशांच्या खर्चाचा तपशील किंवा हिशेब मागणे, या कृतीला क्रूरता मानता येणार नाही.

दैनंदिन वादांचा भाग : वैवाहिक जीवनातील खर्चावरून होणारे वाद हे  ‘दैनंदिन चढ-उतारांचा’ भाग आहेत. या कृती  कलम ४९८-अ अंतर्गत क्रूरतेच्या श्रेणीत येत नाहीत.सूडाच्या भावनेने केलेले आरोप : पती आणि त्याच्या कुटुंबीयांवर लावलेले छळाचे आरोप हे मोघम असून ते केवळ सूड घेण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.

नेमकं प्रकरण काय?तेलंगणा उच्च न्यायालयाने पतीविरुद्ध पत्नीने दाखल केलेला क्रूरता आणि हुंडा छळाचा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता.याला पतीने आव्हान दिले होते. यावरील सुनावणीत न्या. बी. व्ही. नागरत्ना व आर. महादेवन यांच्या खंडपीठाने पतीवरील गुन्हे रद्द केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Husband's Financial Dominance Isn't Cruelty: Supreme Court Ruling

Web Summary : Husband's financial control isn't cruelty, says Supreme Court. Using criminal cases for revenge is cautioned. Courts must be vigilant in marital disputes. Demanding expense details isn't cruelty. Daily financial arguments are normal, not cruelty under Section 498-A. Allegations appeared revengeful; FIR quashed.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयhusband and wifeपती- जोडीदार