शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 05:53 IST

Relationship News: गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारात पती-पत्नीच्या गोपनीयतेचा समावेश होतो. कायदा जोडीदारांना एकमेकांची हेरगिरी करण्यास प्रोत्साहित करू शकत नाही. जोडीदाराच्या गोपनीयतेचे उल्लंघन करून मिळवलेले पुरावे न्यायालयात ग्राह्य नसल्याचे मद्रास आणि हिमाचल हायकोर्टाने म्हटले आहे.

- डॉ. खुशालचंद बाहेती चेन्नई - गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारात पती-पत्नीच्या गोपनीयतेचा समावेश होतो. कायदा जोडीदारांना एकमेकांची हेरगिरी करण्यास प्रोत्साहित करू शकत नाही. जोडीदाराच्या गोपनीयतेचे उल्लंघन करून मिळवलेले पुरावे न्यायालयात ग्राह्य नसल्याचे मद्रास आणि हिमाचल हायकोर्टाने म्हटले आहे.

पतीने पत्नीची क्रूरता आणि व्यभिचार या कारणावरून घटस्फोट मागितला. यात पत्नीच्या मोबाइलचा कॉल डेटा रेकॉर्ड पुरावा म्हणून सादर केला. पत्नीने यास आक्षेप घेतला. कौटुंबिक न्यायालय कायद्याच्या कलम १४ नुसार विवाद प्रभावीपणे निकाली काढण्यास मदत होईल असा कोणताही अहवाल, जबाब, दस्तऐवज, माहिती पुरावा म्हणून स्वीकारता येऊ शकतो, या आधारे न्यायालयाने पत्नीचा अर्ज फेटाळला. याला पत्नीने मद्रास हायकोर्टात आव्हान दिले.

हायकोर्ट म्हणाले की, पतीने पत्नीची कॉल हिस्ट्री गुप्तपणे मिळवली. यामुळे पत्नीच्या गोपनीयतेचा भंग झाला. कायदा जोडीदारांना एकमेकांची हेरगिरी करण्यास परवानगी देऊ शकत नाही किंवा प्रोत्साहित करू शकत नाही. गोपनीयतेच्या मूलभूत भूत अधिकारात पती-पत्नीच्या गोपनीयतेचाही समावेश होतो. याचे उल्लंघन करून मिळालेला पुरावा ग्राह्य नाही. पत्नीच्या संमतीशिवाय मिळालेल्या माहितीकडे सौम्यपणे पाहता येणार नाही.

विश्वास हा वैवाहिक संबंधांचा पाया विश्वास हा वैवाहिक संबंधांचा पाया आहे. एकमेकांच्या हेरगिरीमुळे एआय फोटो वैवाहिक जीवनाची जडणघडण नष्ट होते. बायको डायरी ठेवू शकते. तिचे विचार आणि जिव्हाळ्याच्या भावना लिहू शकते. नवरा तिच्या संमतीशिवाय डायरी वाचणार नाही, अशी अपेक्षा करण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. जे डायरीला लागू तेच मोबाइललाही लागू होईल. - न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCourtन्यायालयFamilyपरिवार