शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्याची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 12:58 IST

जम्मू काश्मीरमध्ये एका हुर्रियत नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हफीजुल्लाह मीर असे हत्या करण्यात आलेल्या हुर्रियत नेत्याचं नाव आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये एका हुर्रियत नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हफीजुल्लाह मीर असे हत्या करण्यात आलेल्या हुर्रियत नेत्याचं नाव आहे. दक्षिण काश्मीरमधील ही घटना आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

(Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद)

दक्षिण काश्मीरमधील अचाबल परिसरात मंगळवारी सकाळी हफीज्जुल्लाह मीर यांच्यावर अज्ञातांकडून गोळी झाडण्यात आल्या. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पोलीस तपास करत असून हल्लेखोरांचा शोधही सुरू करण्यात आला आहे. मीर हे अनंतनागमधील तहरीक-ए-हुर्रियतचे जिल्हाध्यक्ष होते. गेल्याच महिन्यात ते तुरुंगातून बाहेर आले होते.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMurderखून