Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 09:15 AM2018-11-20T09:15:09+5:302018-11-20T09:58:06+5:30

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 नोव्हेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

Shopian encounter: Four terrorists have been gunned down by security forces. Operation continues JammuAndKashmir | Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

Jammu Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

Next
ठळक मुद्दे जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक सुरू झाली आहे.चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मात्र यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. शोपियानच्या नदिगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. 

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (20 नोव्हेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मात्र यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. शोपियानच्या नदिगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. नदिगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 






 

Web Title: Shopian encounter: Four terrorists have been gunned down by security forces. Operation continues JammuAndKashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.