शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

बनावट लस ओळखायची कशी? फसवणुकीपासून राहा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 08:46 IST

या गोष्टी आवर्जून पाहा

मुंबईत ३५० लोकांना व पश्चिम बंगालमधील खासदार मिमी चक्रवर्ती यांनाही बनावट लस दिल्याचे प्रकरण उजेडात आले. एकंदरच बनावट लसीकरणाचे हे प्रमाण वाढीस लागले आहे. हे असे का होते, पाहू या.

या गोष्टी आवर्जून पाहा

लस कुपीवर लेबल नीट लागले नसल्यास किंवा लेबलच गायब असल्यास. लेबलवर एक्स्पायरी तारीख किंवा स्टोअरेजची माहिती नसल्यास

देशात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांत बनावट लसीकरणाची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

nकुपीचे पॅकिंग दोनदा केल्याचे आढळल्यासnकुपीवर स्पेलिंगच्या चुका असल्यासnकुपीवर खाडाखोड केली असल्यास किंवा कुपी जुनाट दिसत असल्यासnकुपीतील द्रवात ग्लुकोजच्या पाण्यसारखा द्रव तरंगत असल्याचे दिसल्यास

 बनावट लसीकरणाची नोंद आतापर्यंत कुठे कुठे झाली आहे ?अमेरिका, मेक्सिको, पोलंड आणि चीन या देशांमध्येही असे प्रकार घडले आहेत. 

लसीकरणानंतर संदेश व प्रमाणपत्र कधी येते?लसीचा डोस घेतल्यानंतर पाच मिनिटांच्या आत तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर संदेश येतो. तसेच तासाभरानंतर कोविन पोर्टलवर प्रमाणपत्रही येते. त्यामुळे लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र थोड्या दिवसांनी दिले जाईल, असे जर कोणी सांगितले तर त्याची कारणे जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.

बनावट लसीचा काय परिणाम होतो?लसीचा डोस बनावट असेल तर लसीकरणानंतर दिसून येणारी लक्षणे दिसणार नाहीत. साधारणत: लस घेतल्यानंतर ८० टक्के लोकांमध्ये हात दुखणे, सौम्य ताप येणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. ही सर्व लक्षणे न आढळल्यास लस बनावट होती, हे समजावे.

अमेरिका

nनकली संकेतस्थळावर लस नोंदणीच्या नावाने फसवणूक.nबायडेन प्रशासनाने अशा दोन डझनहून अधिक संकेतस्थळांवर कारवाई केली.

मेक्सिको

nफायझरची लस देत असल्याची बतावणी करत ८० जणांची फसवणूक करण्यात आली.nया सर्व जणांकडून प्रत्येकी १०० डॉलर शुल्क आकारण्यात आले.

पोलंड

nकोरोनाप्रतिबंधक लसीच्या नावाखाली त्वचेवरील सुरकुत्या दूर करणारे औषध पाणी घालून टोचण्यात आले.nयाप्रकरणी पोलंड सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

चीन

nचिनी पोलिसांनी देशातील विविध ठिकाणी धाडी टाकून बनावट लसींच्या कुप्या जप्त केल्या आहेत.nआतापर्यंत तेथे ८० जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिका