कसे हटविणार अतिक्रमण...जोड

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:40+5:302015-07-10T23:13:40+5:30

चौकट...

How to delete encroachment ... add | कसे हटविणार अतिक्रमण...जोड

कसे हटविणार अतिक्रमण...जोड

कट...
मागणीनुसार दिला जातो बंदोबस्त
पथकाने मागणी केल्यास पोलीस बंदोबस्त लावला जातो. वास्तविक अधिकारी नासुप्रच्या जागावर अतिक्र्रमणच का होऊ देतात. अतिक्रमण हटविण्याची मानसिकता हवी. पाटणकर चौकात नासुप्रच्या जागेवर असामाजिक तत्त्वांनी लावलेला फलक हटविताना अधिकाऱ्यांवर हल्ला होण्याचा प्रकार घडला. याची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसोबतच चर्चा करून तातडीने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. गरज भासल्यास आयुक्तासोबतच चर्चा करून पोलीस बंदोबस्त उपलब्ध केला जाईल.
श्याम वर्धने
सभापती, नासुप्र

Web Title: How to delete encroachment ... add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.