शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महिला टॉयलेटमध्ये गेल्यानंतर तो मोबाइल कॅमे-याने करायचा शूट, सॉफ्टवेअर कंपनीतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 11:50 IST

कार्यालयात काम करणा-या महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवल्या प्रकरणी पोलिसांनी सॉफ्टवेअर कंपनीच्या हाऊसकिपिंग कर्मचा-याला अटक केली आहे.

ठळक मुद्देमहिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी धर्मेंद्र विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. जे फोटो आधी डिलिट झाले आहेत ते परत मिळवण्यासाठी फोन लॅबमध्ये पाठवला आहे असे पोलिसांनी सांगितले.  

बंगळुरु - कार्यालयात काम करणा-या महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवल्या प्रकरणी बंगळुरु पोलिसांनी सॉफ्टवेअर कंपनीच्या हाऊसकिपिंग कर्मचा-याला अटक केली आहे. धर्मेंद्र कुमार यादव असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. 11 जानेवारीला एका महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढताना कंपनीतील एका कर्मचा-याने त्याला पकडले. त्यानंतर धर्मेंद्रचा मोबाईला तपासताना त्यामध्ये कंपनीतील अनेक महिला कर्मचा-यांचे फोटो आणि व्हिडिओ सापडले. 

काही फोटो आणि व्हिडिओ हे टॉयलेटमधील होते. महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी धर्मेंद्र विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. 20 डिसेंबर ते 11 जानेवारी दरम्यान त्याने हे फोटो आणि व्हिडिओ काढले होते. पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला असून सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले आहेत. 

जे फोटो आधी डिलिट झाले आहेत ते परत मिळवण्यासाठी फोन लॅबमध्ये पाठवला आहे असे पोलिसांनी सांगितले.  आरोपी धर्मेंद्र त्याचा मोबाइल फोनचा कॅमेरा ऑन करुन फोन टॉयलेटमध्ये ठेऊन द्यायचा असे पोलिसांनी सांगितले. धर्मेंद्रने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.                                                                   

टॅग्स :Crimeगुन्हा