शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात यापुढे चालणार नाही नट्टापट्टा, नवीन ड्रेसकोड लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 06:24 IST

हरयाणामध्ये कर्मचाऱ्यांना ड्रेस काेड लागू

लाेकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : रुग्णालयात यापुढे नट्टापट्टा चालणार नाही. लांब नखे, महागडे दागिने, मेकअप, आकर्षिक हेअरस्टाईल, स्कर्ट, जीन्स अशी वेशभूषा असल्यास गैरहजेरी लावण्यात येईल. ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे हरयाणामध्ये. तेथे डाॅक्टर, परिचारिका व इतर आराेग्य कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ड्रेस काेड लागू केला आहे.

आराेग्य मंत्री अनिल वीज यांनी सरकारच्या ड्रेस काेड धाेरणाची माहिती दिली. आराेग्य विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचारी, पॅरामेडिकल, स्वच्छता, सुरक्षा, परिवहन, टेक्निकल तसेच कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना युनिफाॅर्म बंधनकारक करण्यात आला आहे. याशिवाय केशसज्जादेखील ठरविण्यात आली आहे. पुरुषांना काॅलरपेक्षा जास्त लांब केस ठेवता येणार नाहीत, तर महिलांना महागडे दागिने, मेकअप, आदी वापरता येणार नाही. त्यांना लांब नखेदेखील ठेवण्यास बंदी घातली आहे. 

या कपड्यांवर बंदीकाेणत्याही रंगाची जीन्स, डेनिम स्कर्ट, ड्रेस, स्वेट शर्ट, केपरी, डिप नेक टाॅप, कमरेपेक्षा लहान टाॅप, स्कीन टाईट पॅंट, आदी घालता येणार नाही.

ड्रेस काेड कशासाठी?महिला कर्मचारी प्लाझाे, शाॅर्ट कुर्ता, घट्ट कपडे घालून येत हाेत्या, तर पुरुष कर्मचारी जीन्स, टी-शर्ट, स्पाेर्ट्स किंवा लाेफर शूज घालून येत हाेते. त्यामुळे रुग्णालयात फॅशन नव्हे, तर शिस्त दिसायला हवी. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांमध्ये फरक दिसायला हवा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे आराेग्य मंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यdoctorडॉक्टर