शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिकता हिंदुत्वविरोधी- सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 13:17 IST

377 कलमाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

नवी दिल्ली: समलैंगिकता हिंदुत्वविरोधी असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. समलैंगिकता अपराध मानणाऱ्या आयपीसी 377 कलमाला घटनाबाह्य ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. समलैंगिकता अनैसर्गिक असून हा आजार दूर व्हावा, यासाठी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची गरज असल्याचं स्वामी म्हणाले. कलम 377 ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या कलमामुळे समलैंगिकता गुन्हा ठरतो. यावर भाष्य करताना समलैंगिकता हिंदुत्वविरोधी असल्याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं. 'समलैंगिकता दूर व्हावी, यासाठी संधोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भारतानं वैद्यकीय संशोधनावर मोठी गुंतवणूक करायला हवी,' असं ते म्हणाले. समलैंगिकता सामान्य नसल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं. 'समलैंगिकता सामान्य नाही. ती हिंदुत्वविरोधी आहे. ती दूर व्हावी, यासाठी आपण वैद्यकीय संशोधन करायला हवं. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायला हवी,' असं स्वामी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं. आज पाच न्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होत आहे. यामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. एफ. नरीमन, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी