शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गृहकर्ज आणखी महागले; कर्जदारांना फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 11:15 IST

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीसह काही बँकांनी आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. ...

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीसह काही बँकांनी आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. एचडीएफसीने गृह कर्जासाठी रिटेल प्राईम लेंडिंग रेट (आरपीएलआर) मध्ये ५ बेसिस पॉईंटची वाढ  केली आहे. एका महिन्यात बँकेकडून ही तिसरी वाढ असून, कर्जदारांना त्याचा फटका बसणार आहे.

एचडीएफसीसह पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि आयसीआयसीआय बँकेनेही एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. गेल्या महिन्यात एचडीएफसी बँकेने दोन वेळा व्याज दरात वाढ केली होती. जर एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर ७८०पेक्षा अधिक असेल, तर त्याला कमीत कमी व्याजदर ७.०५ टक्के असेल, जो यापूर्वी ७ टक्के होता.

नवीन दर १ जून २०२२पासून लागू होणार आहेत. एका महिन्यात बँकेने एकूण ४० बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. १ मे रोजी एचडीएफसीने व्याज दरात ५ बेसिस पॉईंटची वाढ केली होती. यानंतर ७ मे रोजी ३० बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

आणखी महागणार...रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती. नवीन रेपो दर ४ टक्क्यांवरून ४.४ टक्के झाला आहे. रेपो दर वाढल्याने सर्व बँकांनी गृह कर्जाच्या दरात वाढ करणे सुरू केले आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :hdfc bankएचडीएफसी