शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

HMPV Virus : धक्कादायक! चीनमध्ये आढळलेल्या व्हायरसचे एकाच राज्यात दोन रुग्ण सापडले; आरोग्य यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:50 IST

HMPV Virus : चीनमध्ये आलेल्या HMPV या व्हायरची भारतात एन्ट्री झाली आहे. कर्नाटकात या विषाणूची लागण झालेल्या दोन प्रकरणांची नोंद झाली आहे.

HMPV Virus :  चीनमध्ये HMPV या व्हायरचे रुग्ण गेल्या काही वाढले आहेत.  या व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे, आता या व्हायरचे रुग्ण भारतातही सापडले आहेत. कर्नाटक या एकाच राज्यात दोन रुग्ण सापडले आहेत. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. देशभरात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. 

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे की, कर्नाटकमध्ये दोन HMPV संक्रमित आढळले आहेत. एचएमपीव्ही व्हायरल प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर, कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

HMPV virus : चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग

एक तीन महिन्यांची मुलगी आणि दुसरा ८ महिन्यांचा मुलाचा यात समावेश आहे. या विषाणूमुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सरकारने म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही.

प्रवासाचा इतिहासही नाही

लागण झालेल्या रुग्णांच्या  कुटुंबीयांचा अलीकडील प्रवासाचा इतिहास नाही.त्यामुळे बाहेरच्या देशातून लागण झाली अशी कोणतीही शक्यता नाही.

आरोग्या मंत्रालयाने म्हटले की,  देशात ILI आणि SARI प्रकरणांमध्ये कोणतीही असामान्य वाढ झालेली नाही. एचएमपीव्हीचा निर्णय जगभरात आधीच झाला आहे. इतर देशांमध्येही याच्याशी संबंधित आजारांची अनेक प्रकरणे नोंदवली  आहेत. ICMR आणि IDSP नेटवर्क डेटानुसार, ILI किंवा SARI प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. ILI म्हणजेच इन्फ्लूएन्झा सारख्या आजारात ताप, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. SARI म्हणजे श्वास घेण्यात अडचण. एचएमपीव्ही व्हायरसमध्येही अशीच लक्षणे दिसतात. 

मलेशियामध्येही सापडले रुग्ण

मलेशियामध्ये एचएमपीव्ही व्हायरसचे काही रुग्ण समोर आल्यानंतर सरकारने तातडीने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. स्ट्रेट्स टाईम्समधील वृत्तानुसार, मलेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने लोकांना या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने लोकांना साबणाने वारंवार हात धुवा, मास्क घाला आणि खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकण्याचा सल्ला दिला आहे.

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसKarnatakकर्नाटक